Intentar ORO - Gratis

Vivek Vichar - विवेक विचार - May 2022

filled-star
Vivek Vichar - विवेक विचार
From Choose Date
To Choose Date

Vivek Vichar - विवेक विचार Description:

विवेक विचार हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठी मासिक आहे. विवेकानंद केंद्र हे आध्यात्मिक पायावरील सेवा संघटन आहे. स्वामी विवेकानंद यांचा मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान या संदेशानुसाार केंद्राचे कार्य चालते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इंदूर, भोपाळ, उज्जैन, बडोदा, दिल्ली, बेळगाव, धारवाड, चेन्नई, कोलकाता, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणच्या मराठी घरांमध्येही विवेक विचार मासिक आवर्जून वाचले जाते.

En este número

हिंदू-मुस्लिम द्वंद्व समजून घ्यायचंय ? मग सरदार पटेल अन् डाॅ. आंबेडकर वाचा हा डाॅ. आनंद पाटील यांचा विशेष लेख या अंकाचे आकर्षण आहे. याशिवाय नेपाळ - भारत कनेक्टिव्हिटी आणि इतर नेहमीची वाचनीय सदरे या अंकात आहेत.

Ediciones recientes

Ediciones especiales

  • November 2021

    November 2021

  • November/December 2020

    November/December 2020

  • Special Deepawali Issue : October - November2019

    Special Deepawali Issue : October - November2019

  • April 2016 Special issue सर्वस्पर्शी बाबासाहेब

    April 2016 Special issue सर्वस्पर्शी बाबासाहेब

Títulos relacionados

Categorías populares