Try GOLD - Free
परिWAर Magazine - May 2025
परिWAर Description:
PariWAar, a multilingual magazine written and designed by over 70 residents of Western Avenue, was officially released. Featuring more than 105 contributions including articles, poems, travelogues, health blogs, photographs, and paintings, the magazine stood out for its vibrant design and rich content.
This initiative to motivate our community and preserve our culture.
In this issue
वेस्टर्न ऍव्हेन्यू चा वाचन आणि लेखन संकृती जपण्याचा वसा
१ मे २०२५ महाराष्ट्र दिनी, वेस्टर्न ऍव्हेन्यू च्या ७० हुन ज्यास्त रहिवाश्यानी स्वतः लिहलेलं आणि डिझाईन केलेलं परिWAर ह्या मॅगझीन ची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. मराठी बरोबरच हिंदी, इंग्लिश, बंगाली,तमिळ आणि मल्याळम भाषेतील जवळपास १०५ हुन अधिक लेख, कविता, प्रवास वर्णनं, आरोग्यविषक ब्लॉग, स्वतः घेतलेले फोटोस आणि पैंटिंग्स, आणि मॅगझीन च्या प्रत्येक पानाचे संपादकीय टीम ने केलेली अप्रतिम डिझाइन्स यामुळे परिWAर ची दुसरी आवृत्ती अजूनच आकर्षक बनली होती. ह्या वर्षी पार पडलेल महाकुंभ पर्व व मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ह्या थीम वर आधारित, प्रकाशित झालेलं मॅगझीन नक्कीच आपले संस्कार, संस्कृती आणि मातृभाषा प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यास मदत करेल.