मैगज़्टर गोल्ड के साथ असीमित हो जाओ

मैगज़्टर गोल्ड के साथ असीमित हो जाओ

9,500 से अधिक पत्रिकाओं, समाचार पत्रों और प्रीमियम कहानियों तक असीमित पहुंच प्राप्त करें सिर्फ

$149.99
 
$74.99/वर्ष

कोशिश गोल्ड - मुक्त

मैगज़्टर गोल्ड के साथ असीमित हो जाओ

मैगज़्टर गोल्ड के साथ असीमित हो जाओ

9,500 से अधिक पत्रिकाओं, समाचार पत्रों और प्रीमियम कहानियों तक असीमित पहुंच प्राप्त करें सिर्फ

$NaN
 
$NaN/वर्ष

जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर!

0

घंटे

0

मिनट

0

सेकंड

.

Vivek Vichar - विवेक विचार - April 2017

filled-star
Vivek Vichar - विवेक विचार

मैगज़्टर गोल्ड के साथ असीमित हो जाओ

पढ़ना Vivek Vichar - विवेक विचार केवल एक सदस्यता के साथ 9,500+ अन्य पत्रिकाएँ और समाचार पत्र  

कैटलॉग देखें

1 महीना

$14.99

1 वर्ष $149.99

$74.99

$6/month

Save 50%
Hurry, Offer Ends in 10 Days

(OR)

केवल Vivek Vichar - विवेक विचार की सदस्यता लें

यह अंक खरीदें: April 2017

April 2017 से शुरू होने वाले undefined अंक

April 2017 से शुरू होने वाले undefined अंक

यह अंक खरीदें

$0.99

Subscription plans are currently unavailable for this magazine. If you are a Magzter GOLD user, you can read all the back issues with your subscription. If you are not a Magzter GOLD user, you can purchase the back issues and read them.

Please choose your subscription plan

किसी भी समय रद्द करें.

(कोई प्रतिबद्धता नहीं) ⓘ

यदि आप सदस्यता से खुश नहीं हैं, तो आप पूर्ण धनवापसी के लिए सदस्यता आरंभ तिथि से 7 दिनों के भीतर हमें help@magzter.com पर ईमेल कर सकते हैं। कोई प्रश्न नहीं पूछा जाएगा - वादा! (नोट: एकल अंक खरीद के लिए लागू नहीं)

डिजिटल सदस्यता

त्वरित पहुँच ⓘ

मैगज़टर वेबसाइट, आईओएस, एंड्रॉइड और अमेज़ॅन ऐप पर तुरंत पढ़ना शुरू करने के लिए अभी सदस्यता लें।

सत्यापित सुरक्षित

भुगतान ⓘ

मैगज़्टर एक सत्यापित स्ट्राइप व्यापारी है।

इस अंक में

संपादकीय । विवेक विचार । एप्रिल २०१७
मागील 1200 वर्षांपासून भारतीय मनाला छळणारा एक प्रश्‍न आजही कायम आहे. 1947 ला तेव्हा देशाच्या नेतृत्वस्थानी असलेल्या हिंदू नेत्यांना वाटले, ‘मुस्लिमांसाठी वेगळी भूमी देऊ, त्यामुळे या प्रश्‍नातून सुटका होईल.’ त्यासाठी काकडी कापावी इतक्या सहजतेने मातृभूमीचे तुकडे पाडले गेले. त्यानंतरही लक्षावधी निष्पाप देशवासीयांची कत्तल रोखणे शक्य झाले नाही. लाखोंना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले. अगणित लोकांना निर्वासिताचे जगणे नशिबी आले. प्रश्‍न जसाच्या तसा राहिला.
भारतीयांनी जिहादी मानसिकता कधीच समजून घेतली नाही. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांची अक्षम्य अवहेलना करण्यात आली. परिणामी, उर्वरित खंडित भारतातही जिहादी फुटिरता कायम राहिली. वाढत गेली. पश्‍चिम बंगाल, आसाम, केरळसारख्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. काही ठिकाणी 2 टक्के तर काही ठिकाणी 18 ते 20 टक्क्यांनी फरक झाला आहे. आजही काही मुस्लिमबहुल ठिकाणी निर्वासित होण्याची वेळ हिंदू कुटुंबांवर येत आहे.
आता जनतेत हळूहळू जागृती होत आहे. आव्हानाचे स्वरूप पाहता ती खूपच तोकडी आहे. या पार्श्‍वभूमीवर बीबीसीचे माजी पत्रकार, विचारवंत आणि ओपन सोर्स इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. तुफेल अहमद यांची लेखमाला विवेक विचारच्या वाचकांसाठी सुरू करत आहोत. या लेखांमधून लेखकाने या देशाला दीर्घकाळ छळणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येईल.

Vivek Vichar - विवेक विचार Description:

विवेक विचार हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठी मासिक आहे. विवेकानंद केंद्र हे आध्यात्मिक पायावरील सेवा संघटन आहे. स्वामी विवेकानंद यांचा मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान या संदेशानुसाार केंद्राचे कार्य चालते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इंदूर, भोपाळ, उज्जैन, बडोदा, दिल्ली, बेळगाव, धारवाड, चेन्नई, कोलकाता, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणच्या मराठी घरांमध्येही विवेक विचार मासिक आवर्जून वाचले जाते.

हाल के अंक

विशेष अंक

  • November 2021

    November 2021

  • November/December 2020

    November/December 2020

  • Special Deepawali Issue : October - November2019

    Special Deepawali Issue : October - November2019

  • April 2016 Special issue सर्वस्पर्शी बाबासाहेब

    April 2016 Special issue सर्वस्पर्शी बाबासाहेब

संबंधित शीर्षक

लोकप्रिय श्रेणियां