Versuchen GOLD - Frei

Vivek Vichar - विवेक विचार - June 2022

filled-star
Vivek Vichar - विवेक विचार
From Choose Date
To Choose Date

Vivek Vichar - विवेक विचार Description:

विवेक विचार हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठी मासिक आहे. विवेकानंद केंद्र हे आध्यात्मिक पायावरील सेवा संघटन आहे. स्वामी विवेकानंद यांचा मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान या संदेशानुसाार केंद्राचे कार्य चालते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इंदूर, भोपाळ, उज्जैन, बडोदा, दिल्ली, बेळगाव, धारवाड, चेन्नई, कोलकाता, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणच्या मराठी घरांमध्येही विवेक विचार मासिक आवर्जून वाचले जाते.

In dieser Ausgabe

मातृत्व योग विशेषांक. सोलापूर विवेकानंद केंद्रात गर्भवती महिलांसाठी साप्ताहिक योगाभ्यास चालतो. त्या उपक्रमाचे नाव आहे मातृत्व योग. हा उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हा विशेषांक आहे. सुदृढ बालक राष्ट्राची संपत्ती आणि आनंददायी मातृत्व या उद्देशाने मातृत्व योग उपक्रमाची सुरूवात झाली.

Aktuelle Probleme

Sonderausgaben

  • November 2021

    November 2021

  • November/December 2020

    November/December 2020

  • Special Deepawali Issue : October - November2019

    Special Deepawali Issue : October - November2019

  • April 2016 Special issue सर्वस्पर्शी बाबासाहेब

    April 2016 Special issue सर्वस्पर्शी बाबासाहेब

Ähnliche Titel

Beliebte Kategorien