Switch to previous version of Magzter

Wayam - March 2019Add to Favorites

Get Wayam along with 5,000+ other magazines & newspapers

Try FREE for 7 days

bookLatest and past issues of 5,000+ magazines & newspapersphoneDigital Access. Cancel Anytime.familyShare with 4 family members.

1 Year $99.99

bookLatest and past issues of 5,000+ magazines & newspapersphoneDigital Access. Cancel Anytime.familyShare with 4 family members.
(Or)

Get Wayam

1 Year $8.99

Save 24%
book12 issues starting from August 2019 phoneDigital Access. Cancel Anytime.

Buy this issue $0.99

bookMarch 2019 issue phoneDigital Access.

Gift Wayam

  • Magazine Details
  • In this issue

Magazine Description

In this issue

‘वयम्' च्या ‘मार्च’च्या अंकात काय वाचाल? - परीक्षा नकोशी वाटते? तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? याबद्दल डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितलेल्या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी. - ‘जिजामाता उद्यान’ येथे १ ते ३ फेब्रुवारी रोजी भरलेल्या प्रदर्शनात यावर्षी फुलझाडांपासून पुष्पपल्लव शिल्पे तयार करण्यात आली होती. तबला, मृदुंग, वीणा अशी वाद्ये, चरखा, रंगांची पॅलेट यांसारख्या वस्तू आकर्षकपणे साकारल्या होत्या. त्यांची सुंदर छायाचित्रे आणि माहिती. - मालवणची काही मुलं ‘डॉल्फिन क्लब’ चालवतात; तर इंडोनेशियामधील बालीच्या दोन मुलींनी समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. आरती कुलकर्णी यांनी सांगितलेल्या मुलांच्या ‘हिरव्या गोष्टी’. - कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्याबद्दलची रंजकदार गोष्ट सांगितली आहे- प्रा. सुहास बारटक्के यांनी. - अद्भुतरम्य अंटार्क्टिका खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांची मोहक, रंजक लेखमाला. - त्येक क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे समजून घेण्यासाठी नवीन सदर- ‘कार्यक्षेत्राच्या अंतरंगात’.यावेळी वाचा विद्युत अभियंत्याच्या कामाबद्दल. - ‘वयम्’ वाचक, दहावीतली रिया पटवर्धन लिहितेय, तिच्याच मित्र-मैत्रिणींसाठी ताजी टवटवीत कथा. - गणेश मतकरी यांनी लिहिलाय ‘लिट्ल मिस सनशाईन’ या चित्रपटाचा आस्वाद. - ड्रायक्लिनिंग प्रक्रियेचा शोध कसा लागला माहितीये? वाचा ‘सहजशोध’ सदरामध्ये. - कला दिसायला किंवा समजायला फक्त एकाच गोष्टीची गरज असते, ती म्हणजे ‘नीट पाहाणे’. अशाच काही कलांबद्दल जाणून घेऊया ‘कला-आस्वाद’ या सदरामधून. - छोटा शेफ, कल्पककला, मिनू, चुटकी कथामालिका अशी सदरे आहेतच. आता ‘वयम्’च्या वेबसाइटवरून थेटपणे सभासद होता येतं, त्याचा लाभ घ्या! वाचनातून विचार, विचारातून विकास लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी...नक्की वाचा!

  • cancel anytimeCancel Anytime [ No Commitments ]
  • digital onlyDigital Only