Switch to previous version of Magzter

Wayam - February 2019Add to Favorites

Get Wayam along with 5,000+ other magazines & newspapers

Try FREE for 7 days

bookLatest and past issues of 5,000+ magazines & newspapersphoneDigital Access. Cancel Anytime.familyShare with 4 family members.

1 Year $99.99

bookLatest and past issues of 5,000+ magazines & newspapersphoneDigital Access. Cancel Anytime.familyShare with 4 family members.
(Or)

Get Wayam

1 Year $8.99

Save 24%
book12 issues starting from August 2019 phoneDigital Access. Cancel Anytime.

Buy this issue $0.99

bookFebruary 2019 issue phoneDigital Access.

Gift Wayam

  • Magazine Details
  • In this issue

Magazine Description

In this issue

फेब्रुवारीच्या अंकात काय वाचाल ? - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचा ललितलेख - भाषेलाही स्वभाव असतो! वाचा डॉ. नीलिमा गुंडी यांचा मजेदार लेख. - चंद्रावर पाहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग जेव्हा जगाचे ‘हिरो’ झाले, तेव्हा त्यांच्या लहानग्या मुलांना काय वाटलं असेल? त्यांच्या मुलांच्या भावना कथन करणारा श्रीराम शिधये यांचा लेख - नोबेल मानकरी ठरलेल्या मान्यवरांची महती सांगताहेत डॉ. नंदिनी देशमुख - अद्भुतरम्य अंटार्क्टिका खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांची मोहक, रंजक लेखमाला. - कॉम्प्युटर इंजिनीअर नेमकं काय काम करतात? समजून घ्या चेतन एरंडे यांच्या लेखातून.. - दहावीतली रिया पटवर्धन हिची ताजी टवटवीत कथा-मालिका. - तरुण नामवंत साहित्यिक गणेश मतकरी यांचे नवे सदर- चित्रपट-आस्वाद. - शिवाय कला आस्वाद, छोटा शेफ, कल्पककला, मिनू, चुटकी कथामालिका आणि वयम् दिवाळी अंक प्रतिक्रिया स्पर्धेतील विजेत्यांची पत्रे.

  • cancel anytimeCancel Anytime [ No Commitments ]
  • digital onlyDigital Only