Denemek ALTIN - Özgür

Kalnirnay Diwali Ank 2017 - Tüm Sorunlar

जागतिक ते देशातील अंतर्गत विविध घटनांचा आढावा घेणारे नामांकित लेखकांचे अभ्यासपूर्ण लेख, शिरीष पै यांचे हायकू, ‘भारतात ब्रिटीश आलेच नसते तर?’ या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा परिसंवाद, कथा, कविता, व्यंगचित्र, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से असा भरघोस मजकूर वाचकांना यंदाच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१७ अंकात वाचता येईल.