Poging GOUD - Vrij

Vivek Vichar - विवेक विचार - Alle nummers

विवेक विचार हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठी मासिक आहे. विवेकानंद केंद्र हे आध्यात्मिक पायावरील सेवा संघटन आहे. स्वामी विवेकानंद यांचा मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान या संदेशानुसाार केंद्राचे कार्य चालते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इंदूर, भोपाळ, उज्जैन, बडोदा, दिल्ली, बेळगाव, धारवाड, चेन्नई, कोलकाता, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणच्या मराठी घरांमध्येही विवेक विचार मासिक आवर्जून वाचले जाते.