Jivan Vikas (जीवन विकास)- All Issues

'Jivan Vikas' is a Marathi monthly magazine of Ramakrishna Math and Ramakrishna Mission published from Ramakrishna Math, Dhantoli, Nagpur. ‘जीवन-विकास’ मराठी मासिक रामकृष्ण मठ, नागपूर येथून दर महिन्याच्या पहिल्या तारखेस प्रकाशित होत असते. आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक लेख व तसेच शिक्षण, समाजजीवन, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान, इतिहास, चरित्रे प्रभृती इतरही महत्त्वाच्या क्षेत्रांतील मूल्यांसंबंधी विधायक लेख ‘जीवन-विकास’ मधून प्रकाशित होत असतात.