Wayam - March 2019Add to Favorites

Wayam - March 2019Add to Favorites

Keine Grenzen mehr mit Magzter GOLD

Lesen Sie Wayam zusammen mit 8,500+ anderen Zeitschriften und Zeitungen mit nur einem Abonnement   Katalog ansehen

1 Monat $9.99

1 Jahr$99.99

$8/monat

(OR)

Nur abonnieren Wayam

Diese Ausgabe kaufen $0.99

Subscription plans are currently unavailable for this magazine. If you are a Magzter GOLD user, you can read all the back issues with your subscription. If you are not a Magzter GOLD user, you can purchase the back issues and read them.

Geschenk Wayam

In dieser Angelegenheit

‘वयम्' च्या ‘मार्च’च्या अंकात काय वाचाल?

- परीक्षा नकोशी वाटते? तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? याबद्दल डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितलेल्या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी.
- ‘जिजामाता उद्यान’ येथे १ ते ३ फेब्रुवारी रोजी भरलेल्या प्रदर्शनात यावर्षी फुलझाडांपासून पुष्पपल्लव शिल्पे तयार करण्यात आली होती. तबला, मृदुंग, वीणा अशी वाद्ये, चरखा, रंगांची पॅलेट यांसारख्या वस्तू आकर्षकपणे साकारल्या होत्या. त्यांची सुंदर छायाचित्रे आणि माहिती.
- मालवणची काही मुलं ‘डॉल्फिन क्लब’ चालवतात; तर इंडोनेशियामधील बालीच्या दोन मुलींनी समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. आरती कुलकर्णी यांनी सांगितलेल्या मुलांच्या ‘हिरव्या गोष्टी’.
- कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्याबद्दलची रंजकदार गोष्ट सांगितली आहे- प्रा. सुहास बारटक्के यांनी.
- अद्भुतरम्य अंटार्क्टिका खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांची मोहक, रंजक लेखमाला.
- त्येक क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे समजून घेण्यासाठी नवीन सदर- ‘कार्यक्षेत्राच्या अंतरंगात’.यावेळी वाचा विद्युत अभियंत्याच्या कामाबद्दल.
- ‘वयम्’ वाचक, दहावीतली रिया पटवर्धन लिहितेय, तिच्याच मित्र-मैत्रिणींसाठी ताजी टवटवीत कथा.
- गणेश मतकरी यांनी लिहिलाय ‘लिट्ल मिस सनशाईन’ या चित्रपटाचा आस्वाद.
- ड्रायक्लिनिंग प्रक्रियेचा शोध कसा लागला माहितीये? वाचा ‘सहजशोध’ सदरामध्ये.
- कला दिसायला किंवा समजायला फक्त एकाच गोष्टीची गरज असते, ती म्हणजे ‘नीट पाहाणे’. अशाच काही कलांबद्दल जाणून घेऊया ‘कला-आस्वाद’ या सदरामधून.
- छोटा शेफ, कल्पककला, मिनू, चुटकी कथामालिका अशी सदरे आहेतच.
आता ‘वयम्’च्या वेबसाइटवरून थेटपणे सभासद होता येतं, त्याचा लाभ घ्या!

वाचनातून विचार, विचारातून विकास

लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी...नक्की वाचा!

Wayam Magazine Description:

VerlagWayam

KategorieChildren

SpracheEnglish

HäufigkeitMonthly

WAYAM IS NOT A TYPICAL CHILDREN'S MAGAZINE WHICH INCLUDES FAIRY-TALE STORIES, IT COVERS SCIENCE, TECHNOLOGY, SPORTS, POLITICS & EVEN EXPLAINS CURRENT TOPICS IN A SIMPLER LANGUAGE WHICH CAN BE UNDERSTOOD BY A CHILD.

  • cancel anytimeJederzeit kündigen [ Keine Verpflichtungen ]
  • digital onlyNur digital
MAGZTER IN DER PRESSE:Alle anzeigen